Sharad Ponkshe | शरद पोंक्षेंची लेक होणार पायलट,निर्णयाचं होतंय कौतुक

2022-07-13 2

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलीने पायलट होण्याचं ठरवलं आणि पुढील शिक्षणासाठी ती परदेशी गेलीये. सोशल मीडियावर सिद्धीच्या या निर्णयाबाबत एक खास पोस्ट शरद यांनी शेअर केली.